तब्बल 46 दिवसानंतर दुसरी लालपरी औशाहून रवाना.



तब्बल 46 दिवसानंतर दुसरी लालपरी औशाहून रवाना.
औसा [प्रतिनिधी ]तब्बल 46 दिवसानंतर दुसरी लालपरी औशाहून औसा-लातूर-अहमदपुरसाठी रवाना झाली.आज ही बस वहातुक विभाग नियंञकासह अधिका-यांच्या निगरानीत औसा बस स्थानकातून सकाळी 10:15 वा.रवाना झाली.यावेळी वहातुक विभाग नियंञकासह, अधिकारी,चालक व वाहक उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या