अप्पाराव सावळकर यांचे निधन
औसा, दि.२१ - येथील आप्पाराव तुळजाराम सावळकर वय ८२ यांचे मंगळवार दि . २० डिसेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले . औसा येथील ते सामाजिक कार्यकर्ते होते . त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सहभाग असायचा त्यांचे सहा मुले इंजिनिअर आहेत त्यांच्या पश्चात मुले म मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे .मुंबई महानगरपालिका येथील मुख्य अभियंता खंडेराव सावळकर यांचे हे वडील होत .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.