मुस्लिम समाजा ला ५% आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेन्यात यावा या प्रमुख मागणी साठी तीन दिवसीय आंदोलन सुरु

औसा तहसिल समोर *हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार अधिवेशन मध्ये मुस्लिम समाजा ला ५% आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेन्यात यावा या प्रमुख मागणी साठी व शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे म्हणुन आज पासुन औसा तहसिल समोर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सोशल डिस्टन्स व कोरोना च्या नियम पाडून भाव्य धरणे आंदोलन सुरु हे आंदोलन तीन दिवसीय राहणार आहे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या