डॉ. ज्योती सुळ यांना महाराष्ट्रातील सर्व फिमेल डॉक्टर्स मधून बेस्ट सोशल वर्क, सोशल अवेर नेस,राजभवन मुंबई येथे गौरविण्यात आले.
डॉ. ज्योती सुळ यांना महाराष्ट्रातील सर्व फिमेल डॉक्टर्स मधून बेस्ट सोशल वर्क, सोशल अवेर नेस, सोशल इम्पॅक्ट फॉर वूमन हेल्थ साठी मेडिकवीन अंतर्गत महाराष्ट्राचे गवर्नर/ राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे गौरविण्यात आले.मेडिकवीन म्हणजे महाराष्ट्रातील महिला डॉकटरांचे सोशल वर्क, सोशल अवेरनेस वूमन हेल्थ साठी असले ली भारतातील पहिली आणि आगळी वेगळी ओळख या ऑरगनायजेशन चे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधेही नोंद झालेली! बेस्ट सोशल वर्कर म्हणून डॉ. सुळ यांना राज्यपालां समोर आतापर्यंत चे त्यांचे विविध विषयावरील विविध क्षेत्रातील कार्य मांडण्याची संधी मिळाली. आणि एक डॉक्टर असून सोशल अवेरनेस, मेडीको सोशल वर्क चांगला प्रकारे करता येऊ शकते या कामाचे राज्यपालांनी कौतुक केले. मकरसंक्रांती निमित्त वीर पत्नीसाठी केलेल्या गौरव सोहल्याचे राज्यपालांनी भावनिक शब्दात कौतूक केले त्यांना ते हृदय स्पर्शी वाटले. जाता जाता डॉ. ज्योती keep doing great work हे राज्यपालांनी म्हटलेले वाक्य अजून प्रेरणा देऊन गेले!मेडिक्वीनच्या अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी कालेकर व डॉ प्राजक्ता शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरां मधे डॉ. ज्योती सुळ लातूर यांना बेस्ट सोशल वर्कर म्हणून राज्यापालां समोर त्यांचे सामाजिक कार्य मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मेडि कवीन चे खूप आभार!! हे सर्व काम करताना त्यांचे पती डॉ राहूल सूळ व मुली वर्तिका, ओजस्वी व कुटूब याचा नेहमीच पाठिंबा असतो.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.