औसा येथील जमीन सर्वे नं. 88 गायरान जमीनीत न.प. कार्यालयात अनाधिकृतरित्या कोट्यावधी किंमतीच्या जागेच्या रेकॉर्डवर लावण्यात आलेली भोगवटदाराची नोंद रह करणे व दोषीं मुख्याधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत करा
वरील विषयी विनंती करण्यात येते की, औसा येथील जमीन सर्वे नं. 88 गायरान जमीनीमध्ये नगर परिषदेने अनाधिकृत रित्या W5/Z2/MR/000073 ही भोगवटदार म्हणून अनाधिकृत नोंद घेतलेली आहे. जी चुकीची व बेकायदेशीर आहे.
दि. 14/11/2018 रोजी आपल्या कार्यालयाचे पत्र क्रं. 2018/नपाप्र/संकीर्ण/कावि-1543 या पत्रान्वये सदर जागेवरील असलेले अनाधिकृत अतिक्रमण हटवणे बाबत मा. तहसीलदार साहेब, औसा व मुख्याधिकारी औसा यांना आदेशीत केले आहे. तेथे औसा कोर्टासमोरील काझी गल्लीकडे जाणारा डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण निष्काषीत करणे कळविण्यात आले होते. गत असे असताना औसा नगर परिषदेने सदर जागेची अनाधिकृत रित्या भोगवदार म्हणून
25712लेली आहे. व त्यांचेकडून मालमत्ता भाडेकर वसुल करण्यात येत आहे.. तरी मे. साहेबांनी सदरील जागेची नोंद रद्द करण्याकरीता संबंधीतांना आदेशीत करावे व संबंधीत अतिक्रमण काढण्याबाबत योग्य ते आदेश व्हावेत व दोषी मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांना निलंबीत करा अशी मागणी
भागवत पांडूरंग म्हेत्रे,औसा शहराध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग यांनी जिलाधिकारी लातूर ला केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.