पंतप्रधान आवास योजनेतील पहिल्या डिपीआर मध्ये मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना निधीचा चौथा हप्ता मिळणे बाबत, दुसऱ्या डिपीआर मधील मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना तिसरा हप्ता व तीसऱ्या डिपीआर मध्ये मंजूर असलेल्या लाभार्थ्याना दुसरा हप्ता दया

सविस्तर वृत असे की, ओसा नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभाथ्र्यांना जे पहिला डिपीआर मध्ये मंजूर असलेल्या ११६ लाभाथ्र्यांना त्यांच्या चौथ्या हप्त्याची निधी त्वरीत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, दुसरा डिपीआर मध्ये मंजूर असलेल्या १२९ लाभाथ्यांना त्यांच्या तिसऱ्या हप्त्याचे निधी त्यांच्या खात्यावर जमा करावे व तसेच तिसऱ्या डिपीआर मध्ये मंजूर असलेल्या ४२१ लाभार्थ्यांना त्यांच्या दुसन्या हप्त्याचे निधी त्यांच्या खात्यावर जमा करावे जेणे करून सदरील लाभार्थी त्यांचे प्रगतीपथावर असलेल्या घराचे काम पूर्ण करता येईल.अशी मागणी विलासरव देशमुख युवा मंच तर्फे मुख्याधिकारी औसा कडे एका निवेदन द्वारे केली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या