मा,आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष लातूर रमेशआप्पा कराड साहेब यांची आज भेट घेऊन मतदार संघातील मौ.शिवली येथे आभ्यासिका मौजे टाका नगरीत मल्लाना सराव करण्यासाठी तालीम व आंदोरा येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या व तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त अमृशावली बाबाच्या दर्गा परिसरात पेव्हर ब्लॉक रस्ता बांधकाम व विविध विकास कामासाठी निधीची मागणी करून शेतकर्याच्या दृष्टीने लातूर ग्रामीण मतदारसंघात मा.आप्पानी दोन साखरकारखाने उभे करण्याचा घेतलेला निर्णय अंत्यत स्वागतार्ह असल्याने या घेतलेल्या निर्णयामुळे मा.आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी पंचायत समिती औसाच्या मा.उपसभापती तथा विद्यमान सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे,टाक्याचे ग्रा.पं.सदस्य धनराज गिरी, बिरवलीचे ग्रा.पं.सदस्य जिवन जंगाले उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.