आलमला गावच्या जि.प.के.प्रा.शालेय समिती ची निवड

 आलमला गावच्या जि.प.के.प्रा.शालेय समिती ची निवड.





  आलमला येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा समिती ची निवड करण्यात आली. शालेय समिती सर्व पालकांच्या विचार विनमयातून बिनविरोध करण्यात आली. या निवडणूकीत शालेय समिती अध्यक्ष म्हणून शिवराम पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून विशाल वाघमारे यांची निवड करण्यात आली. शालेय समिती सदस्य म्हणून खालील सदस्य निवडले.

१) शिवराम पाटील - अध्यक्ष 

२) विशाल वाघमारे - उपाध्यक्ष 

३) सौ. जनाबाई दुधभाते - सदस्य 

४) सौ. मुक्ताबाई जेष्ठनवरे - सदस्य 

५) सौ.अश्विनी कोकाटे - सदस्य 

६) सौ. गीता वाघमारे - सदस्य 

७) फरजावा पटेल - सदस्य 

८) श्री लिंबराज लोणारे - सदस्य 

९) हरीचँद्र लांडगे - सदस्य 

१०) विरनाथ आंबुलगे शिक्षण प्रेमी म्हणून निवड

११) विजयकुमार कदम आलमला ग्रामपंचायत तर्फे शालेय समिती सदस्य 

अत्यंत खेळी-मेळीत या शालेय समिती ची निवड प्रक्रिया पार पडली. 

    या शालेय समितीच्या निवडीसाठी खालील मान्यवर उपस्थित होते. आलमला गावचे सरपंच कैलास निलंगेकर, आलमला गावचे पोलीस पाटील सुरेंन्द्र पाटील, आलमला सोसायटी चेअरमन विश्वनाथ बिराजदार, उपाध्यक्ष अहमद तांबोळी, औसा पंचायत समिती सभापती सौ. अर्चना गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य दौलत वाघमारे, आलमला ग्रामपंचायत सदस्य बापूराव लांडगे, तसेच जि.प.के.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वामन राठोड सर, स्वामी सर, कोरे मॕडम व संपूर्ण शिक्षक स्टाफ व शालेय समिती साठी हजर असलेले सर्व पालक वर्ग.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या