औसा येथे एमआयएम पक्षाचा वर्धापन दिन साजरा..
औसा प्रतिनिधी
औसा येथे एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली
एमआयएम नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असवोद्दीन आवेसी यांच्या आदेशानुसार वर्धापन दिन करण्याचे आयोजित केले होते त्यानुसार एआयएमआयएम पक्षाच्या 67 वा वर्धापन दिन एतेहासिक जलालशाही चौक औसा येथे दिनांक एक मार्च 2025 शनीवार रोजी सकाळी 11 वाजता एम आय एम पक्षाच्या वतीने सय़्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी एम आय एम चे शेख नईम, शेख मुशिर, अलीम शेख, इस्माईल बागवान, इरफान बागवान, सय्यद शहाबोद्दीन, मौला शेख, जूनैद बागवान, मौलाना शफीक साहब, हाफेज साहब, रहीम शेख, उमर सय्यद, शारुख शेख, मन्नान शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.