शांताबाई इळेकर यांचे निधन

 शांताबाई इळेकर  यांचे निधन 





औसा प्रतिनिधी औसा येथील शांताबाई गुरुपदप्पा इळेकर  व 75 वर्ष यांचे शनिवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 9 वाजताऔसा येथील वीरशैव समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येनार आहे  नागेशआप्पा इळेकर माजी नगरसेवक वैजनाथ आप्पा इळेकर व माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ इळेकर यांच्या त्या मातोश्री होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या