*संकटकाळात धावून आल्या आशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षिका*
बोरफळ जवळ एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला होता. अपघातात सदरील व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक होते.
*श्रीमती लोखंडे मॅडम यांनी सदरील व्यक्तीस आपल्या वाहनात घेऊन जाऊन वेळीच उपचार करणे साठी सहकार्य केले आहे हे अतिशय मोलाचे कार्य आपल्याकडून झाले आणि त्यामुळे एखाद्याला जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली.*
*आपल्या या समाजकार्यासाठी माझ्याकडून व माझ्या आशिव ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा.*
*मला गर्व आहे माझ्या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील एक महिला शिक्षक संकट काळात पुढाकार घेत बहुमोल कार्य केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.