झाड विजेच्या तारा वर पड़ल्या मुळे विजेच्या खाम्ब वाकले रास्ता ब्लॉक

 झाड विजेच्या तारा वर पड़ल्या मुळे विजेच्या खाम्ब वाकले रास्ता ब्लॉक







औसा प्रतिनिधी येथील प्रभाग 7 च्या ब्राम्हण गल्ली न्हावी गल्ली येथे विजेच्या तारे वर अचानक झाड पड़ल्याने विजेचे खाम्ब वाकले सूदयवाने जीवित हानी झाली नहीं ब्राम्हण गल्ली ते क़ुतुब शाही व माली गल्ली कडे जानारा रास्ता ब्लॉक झाला आहे बातमी लिहे पर्यंत कोणीही अधिकारी घटना स्थल वर पोहोचले न्हवते 


लातूर , उस्मानाबाद ,सांगली,सातारा,व कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी_लातूर रिपोर्टर व महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज_ साठी प्रतिनिधी नेमणे आहेत* , 
*ग्रामपंचायत , नगरपालिका , तालुकाच्या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत* 
*इच्छुकांनी संपर्क साधावा* - *मज़हरोद्दीन पटेल संपादक* *9975640170*
*समीर तांबोळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख* 
*9766161605*
या नंबर वर व्हाट्सप्प एस एम एस करावे
www.laturreporter.in
www.maharashtrareporter.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या