औसा गटशिक्षणाधिका-यांचा सावळा गोंधळ.* *परिक्षा नसलेल्या परिक्षा केंद्रावर पाठवले शिक्षक. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

 *औसा गटशिक्षणाधिका-यांचा सावळा गोंधळ.*

  *परिक्षा नसलेल्या परिक्षा केंद्रावर पाठवले शिक्षक. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.*




         दिनांक 29.03.22 रोजी बारावी परिक्षेचा  पेपर नसताना शिक्षकांच्या नेमणुका केल्या.  शिक्षक  कुमारस्वामी महाविद्यालय औसा व आझाद ज्युनिअर कॉलेज औसा या परिक्षा केंद्रावर गेले असताना आज परिक्षा केंद्रावर पेपर नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे नेमण्यात आलेल्या शिक्षकांना शाळाही नाही व परिक्षाही नाही. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या या सावळा गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या