शिवाबाई कांबळे यांचे निधन
निलंगा : तालुक्यातील हंद्राळ येथील रहिवाशी शिवाबाई कांबळे यांचे दिनांक ११मार्च २०२२ वार शुक्रवार रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी पुणे येथील यशवंतराव चव्हाण होंस्पिटल पिंपरी चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले .दापोडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात एक मुलगा सुधाकर सून राउबाई नातू राजरत्न व दोन मुली दोन जावाई नातू नातवंडे असा परिवार आहे शिवाबाई कांबळे यांच्या अंत्यविधी साठी दापोडी परिसरातील राजकीय, सामजिक कार्यकर्ते,आजी, माजी नगरसेवक ,तसेच नातेवाईक व आदी मान्यवरांनी अंत्यसंस्काराच्या वेळी हजर राहून शिवाबाई कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.