दिनांक 17. 3. 22 वार गुरुवार रोजी तहसील कार्यालय रेणापूर येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मिरकले पाटील हे होते.
उद्घाटक
शामसुंदर मानधना
जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत लातूर तथा रेल्वे सल्लागार.
प्राध्यापक हेमंत वडणे
तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेणापूर नंदकुमार वलमपल्ले.
निजाम भाई शेख
रेल्वे सल्लागार सदस्य.
महावितरण चे उपविभागीय अधिकारी थोरात साहेब.
रेणापूर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष रमाकांत वाघमारे
राजकुमार रायवाडे.
बालाजी पिंपळे
विनोद बल्लाळ.
आदी उपस्थित होते..
मिरकले पाटील यांनी आपल्या भाषणात सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते मनाले आपल्या बाजार समितीमध्ये आडत दुकानात दोन भाव शेतकऱ्यांना का दिले जातात तोच माल तोच दिवस
सैदा आणि पोटली दोन भाव बंद केले पाहिजेत या विषयी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
ग्रहाक जागरूक झाला पाहिजेत ग्राहकाला आपला हक्क समजला पाहिजेत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच आहे..
(सर्व सामान्य जनता ग्राहकांचा विश्वास प्रशासनावरच आसतो.
प्रशासनाने ग्राहकांना ग्राहकांचा हक्क समजून सागितले पाहिजेत..
नंदकुमार वसंत वलमपल्ले
तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेणापूर)
आभार प्रदर्शन नायब तहसीलदार सुभाष कानडे साहेब यांनी माडले
यानी वेळी राशेन दुकानदार
कर्मचारी अधीकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.