केक कापून अन्नपूर्णा गटाची स्थापना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
महिलां आर्थिक विकास महामंडळ, लातूर अंतर्गत झाशीची राणी लोक संचलित साधन केंद्र औसा व दिनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजिजीका अभियान औसा तर्फे भुई गल्ली येथे झाशीची राणी वस्तीस्तर संघ च्या वतीने अन्नपूर्णा नावाने बचत गट तयार करण्यात आला या गटाला योग्य मार्गदर्शन मिळावे व सुरुवातीपासून संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशाने अध्यक्ष रुपाली क्षीरसागर व सचीव शोभा वडे यांनी पुढाकार घेऊन महिलां दिनाचे औचित्य साधून केक कापून आनंदी व उत्साही वातावरणात इतर गटांना बोलावून प्रोत्साहन दिले व त्यांच्या गटाचा आदर्श घेऊन सर्वं महिलांनी धनं आणि मन व्यवहार करण्याचे ठरवले.तसेच सी. एम. आर, सी व्यवस्थापक मंगल वाघचौरे मॅडम नि महिलांना संकल्पना प्रशिक्षण तुन उत्कृष्ट गट कसा असतो व तसा करण्यासाठी काय करायला पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम ला वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष सारिका गाढवे, सोनाली गुळभीले, सह्योगीनी सुवर्णा सूर्यवंशी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.