पंढरपूर येथे वारकरी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन


पंढरपूर येथे वारकरी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन






 औसा प्रतिनिधी चैतन्य गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज वारकरी पुरस्कार वितरण सोहळा 1998 पासून पुरस्कार प्राप्त मानकर यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वासकर वाडा काळा मारुती मंदिरामागे संत पेठ पंढरपूर येथे सोमवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी दोन वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पुरस्कार श्रीगुरु विठ्ठल महाराज वासकर यांच्या शुभहस्ते तेविसावा पुरस्कार प्रभाकर बोधले महाराज श्रीक्षेत्र धामणगाव आणि सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर श्री क्षेत्र औसा यांना या वर्षी प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्याची ही परंपरा 1998 पासून सुरू असून या वर्षीच्या या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी

 विठ्ठल भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समारंभाचे संयोजक श्री संत गोरोबाकाका व चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान श्री क्षेत्र


वानेवाडी जिल्हा उस्मानाबाद श्री संत सेवा संघ सातारा श्री ज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने सर्व श्री ह भ प रेवनसिद्ध लामतुरे पांडुरंग उंबरे मारुती गाढवे शेषराव पवार रामचंद्र घुमरे भागवत घेवारे अक्षय भोसले सोनोपंत घाडगे प्रमोद जगताप मदन कदम श्रीपती माने शशिकांत काटे रामकृष्ण करंजकर प्रविन शेलार कृष्णा खंडागळे आणि पंढरी केसकर यांच्या वतीने करण्यात येत आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या