माजी मंत्री बसवराज पाटील यांना काशी पिठाचा समाज भूषण पुरस्कार
*जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशी (उत्तर प्रदेश) या पिठाकडुन दिला जानारा समाज भुषण पुरस्कार महाराष्ट्रातील माजी मंत्री मा.श्री.बसवराज माधवराव पाटील यांना श्री.श्री.श्री.जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या गौरव समारंभास श्री.डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी,श्री.गंगाधर शिवाचार्य स्वामीजी माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराजजी पाटील चाकुकर साहेब,केंद्रिय राज्य मंत्री भगवंत खुब्बा,काशी पिठाचे ट्रस्टी तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुरावजी पाटील,पुणे येथील उद्योजक बाबासाहेब कल्यांणी उपस्थित होते तसेच मा.बसवराज पाटील साहेब यांच्या कडुन जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशी या पिठास सौर उर्जा पँल्ट बसवुन देण्यात आले*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.