पो स्टे भादा हद्दीत, अवैध गुडगुडी जुगार व देशी- विदेशी दारुवर रेड


*पो स्टे भादा हद्दीत, अवैध गुडगुडी जुगार व देशी- विदेशी दारुवर  रेड*





1)छापा गुडगुडी जुगार :-मौजे अंदोरा गावामध्ये उर्स यात्रेत बसून कापडी बॅनरवर एकूण 06  कप्प्यात वेगवेगळी चित्रे असलेल्या बॅनरचे चित्रावर गुडगुडी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना गुडगुडी चालक आरोपी नामे आयुब  हबीब शेख वय 52 वर्ष, रा. उटी ता. औसा व सोबत इतर 04 आरोपी असे एकूण 05 आरोपी मिळून आले.


*त्यामध्ये एकूण रु.2,260/- रोख रक्कम  व बॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


2) अवैध दारु :-

मौजे येल्लोरीवाडी शिवारात तळ्याचे जवळ शेतात आरोपी नामे-काशिनाथ साहेब चिंचोलकर ,वय 62 हा देशी व विदेशी दारूची बेकायदेशीर चोरटी विक्री करत असताना मिळून आला.


*त्याचे ताब्यातून 1.देशी दारूच्या 86 बॉटल ,2. विदेशी दारूच्या 10 बॉटल असा एकूण रु.6,960/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


कामगीरी:

मां. पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व  Dysp  मधुकर  पवार सो यांचे मार्गदर्शनाखाली , API विलास नवले, ASI गिरी,HC/1119 बंडू डोलारे,NPC/1095 वाडकर,NPC/1573 क्षिरसागर NPC/ 1257 केशव चौघुले, यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या