*महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.शरण बसवराज पाटील यांच्या उपस्थिती मध्ये...*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन औसा तालुका युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आले..*
*औसा ग्रामिण-* लातूर जिल्हा परिषद मा उपाध्यक्ष रामदास चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव बसवराज धाराशिवे,औसा पंचायत समिती मा.उपसभापती विश्वास चाचा काळे,औसा न.प.मा.अध्यक्ष संगमेश्वर ठेसे,सुनिल आप्पा मिटकरी,अंगद कांबळे,लातूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष हणुमंत राचट्टे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अनंत चव्हाण,महालिंग बाबशेट्टी,औसा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रनिल उटगे,उपाध्यक्ष पवन कांबळे,अजमेर शेख,सरचिटणीस प्रशांत बिडवे, धनाजी पवार,यश चव्हाण, केदार रेड्डे,निलेश चिंचनसुरे,मा.न.प.नगरसेवक विवेक मिश्रा,अमित सोलापूरे,हणुमंत माळी,व्यकंट आडगळे,उमरगा पंचायत समिती मा.सभापती सचिन पाटील,उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,मा.उस्मानाबाद जिल्हा परिषद मा.सदस्य रफीक तांबोळी,लातूर जिल्हा परिषद मा.सदस्य एकनाथ शिंदे,विष्णु कोळी,कैलास निलंगेकर,
उस्मानाबाद युवक काँग्रेस सचिव गौस शेख,राजू मुल्ला, सोहेल बागवान,यांच्यासह औसा शहारातील पदाधिकारी युवक काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.