*लातूर जिल्हा रक्त तपासणी संघटने तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करून एकता चे संदेश*
लातूर अपसिंगेकर LDS व सर्व ऍक्लॅप लातूर (रक्त तपासणी संघटना)टीम तर्फे 11 एप्रिल 2022 रोजी पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने रोजा इफ्तार व नमाज पठण LDS लॅब मध्ये आयोजित करून सर्वधर्म समभाव असल्याचे व समता बंधुता व एकता चे संदेश दिले आहे
ज्यामध्ये डॉ अमीर शेख(KGN हॉस्पिटल)प्रतिष्ठित डॉक्टर, लॅब टेक्निशियन व इतर नागरिक सहभागी झाले होते
सर्व मुस्लिम समाजातर्फे आधार क्लीनिकल लॅब औसाचे अतिख शेख यांनी आयोजक व सहकारी या सर्वांचे आभार मानले व जसे कोरोना काळात डॉक्टर व लॅब टेक्निशियन यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना पेशंट ची सेवा केली त्याप्रमाणे नेहमीच जनतेची सेवा करू अशी ग्वाही दिली व जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगितले।
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.