अष्टामोड येथे ट्रैफ़िक जाम
ए जे बिराजदार रिपोर्टर लातूर
सविस्तर वृत्त असे की
लातूर ते रेणापुर रस्ता रूंदीकरणा चे काम चालू असल्याने चाकूर तालुक्यातील अष्टामोड या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे आणि त्यामुळे च प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते असून सायंकाळ च्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत त्या मुळे वाहकांना व प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत तरी प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे अशी प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.