आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़ आज ची बातमी पत्रकार मुख़्तार मणियार यांच्या कडून औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
औसा येथे आधुनिक भारताचे स्वप्न पाहून देशात तंत्रज्ञानाचे नवे युग सुरू करणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त औसा कॉग्रेस शहराध्यक्ष यांच्या संपर्क कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या प्रसंगी दोन मिनिटे स्तंब राहुन स्व.राजीवजी गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी शहर कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शकील शेख, अल्पसंख्याक चे जिल्हा उपाध्यक्ष आदमखॉन पठाण, विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हमिद सय्यद, जयराज ठाकुर , ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवत माळी, हाजी शेख, गणेश कसबे, एडवोकेट फैय्याज पटेल, नियामत लोहारे, हमिद सर, मोहसिन शेख, खाजा शेख, मिनहाज शेख, फाजील शेख,कलीम सौदागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू घड़ामोड़ी व आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र रिपोर्टर या न्युज़ चॅनलला सब्सक्राइब करा आमच्या वेब डबलिव डबलीव डबलीव डॉट महाराष्ट्र रिपोर्टर डॉट इन वऱ हि बातम्या पाहु शकता
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.