भादा ग्रा पं मध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त जयंती साजरी

 भादा ग्रा पं मध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त जयंती साजरी




औसा-भादा ग्राम पंचायत कडून विश्वाला मानवतेचा, बंधुत्वचा,शांततेचा,अहिंसेचा संदेश देणारे तसेच मानवतेला स्वतःचे आतील अद्वितीय शक्तीचे विराट दर्शन घडविणारे संपूर्ण मानवाला प्रकाशाची वाट दाखवणारे 

विश्व वंदनीय, महाकारुणिक, तथागत गौतम बुध्द यांना बौद्ध पौर्णिमा तथा जयंती निमित्त सोमवार दि 16 मे 2022 रोजी सकाळी 9:30 वा बुद्ध वंदना,धम्म वंदना,संघ वंदना घेऊन त्रिवार वंदन करण्यात आले..!यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे,ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे,तानाजी गायकवाड व इतर सामाजिक कार्यकर्ते बी डी उबाळे, प्रेमनाथ लटूरे,सतीश कात्रे,भीमाशंकर पाटील,अतिक बनमे,रियाज खोजे,वसंत उबाळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या