*मा. श्री. संतोष सोमवंशी * उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ * * यांचा दिनांक १७ व १८ मे २०२२* *रोजीचा पुणे दौरा*
---------------------------------------------
दिनांक १७ मे वार मंगळवार
सकाळी ११:३० वा - पुणे बाजार समिती व्यापारी तर्फे सत्कार
दुपारी १:०० वा - महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ व्यवस्थापन समिती बैठक .
स्थळ :- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ कार्यालय, पुणे .
सांय ५:००वा.. पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या कार्यालयास भेट
सांय ६:०० वा पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या कार्यालयास भेट
सांय. ७:०० वा नगरसेवक विशाल धनवडे भेट
सांय. ८:०० वा पुणे माजी जिल्हाप्रमुख राम सेठ गावडे यांची भेट
सांय. ९:०० वा बाळासाहेब मालुसरे उपशहरप्रमुख पुणे यांची भेट
-----------------------------------------------
दिनांक १८ मे वार बुधवार
सकाळी ११: ०० वा -ते ३:००वा.. भेटी गाठी साठी राखीव
स्थळ :- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे.. श्री छञपती शिवाजी मार्केट यार्ड, गुळटेकडी पुणे
दूरध्वनी ०२०२४२६४६२८
सांय ७:०० वा लोणी काळभोर
ग्रामपंचायत व सोसायटी च्या वतीने सत्कार
**
-----------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.