शिवप्रसाद लिंबानाप्पा धाराशिवे यांचे निधन

 शिवप्रसाद लिंबानाप्पा धाराशिवे यांचे निधन






औसा प्रतिनिधी

आलमला ता औसा येथील शिवप्रसाद लिंबानाप्पा धाराशिवे वय 73 वर्षे यांचे आज सायंकाळी  दुःखद निधन  झाले.

यांच्या पश्चात पत्नी,  तीन मुले ,सुना, नातवंडे , चार भाऊ, भाऊजया असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर उद्या दि.16.5.2022 रोजी सकाळी 9.30 वाजता लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवें यांचे बंधू होत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या