बालाजी शिंदे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सत्कार
औसा प्रतिनिधी भूजल सर्वेक्षण खात्यामध्ये प्रदीर्घ सेवा केलेले बालाजी सदाशिव शिंदे हे आपल्या दीर्घकालीन सेवेनंतर 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे यांनी सपत्नीक शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला त्याप्रसंगी दत्ता क्षीरसागर राहुल शिंदे निखिल शिंदे पवन कांबळे अमोल कांबळे सेवानिवृत्त अव्वल कारकून राजेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.