सावधान हे कॉल तुम्हाला पण येऊ शकतो बदनामी कारक मजकुर पसरविण्याची धमकी दिली व रक्कमेची मागणी करत असले बाबत गुन्हा दाखल

 सावधान हे कॉल तुम्हाला पण येऊ शकतो

बदनामी कारक मजकुर पसरविण्याची धमकी दिली व रक्कमेची मागणी करत असले बाबत गुन्हा दाखल 





औसा रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

सविस्तर वृत असे की तक्रारी अर्ज करतो की,समता नगर औसा ठिकाणचा रहिवाशी असद देशमुख न.प.औसाचे घंडागाडीवर चालक म्हणून काम करून जिवन जगतो, देशमुख मोबाईल अॅप नामे लोन असिस्ट (Loan Assist) वरून रक्कम रु.२०००चे लोन (कर्ज) घेतले होते ते त्यांच्या खाते वर (UPI) आयडी क्र.Xwepnm@idfcbankयर दिनांक ०१/०५/२०२२ रोजी रक्कम रु. ३५००/- भरणा केलेला आहे त्यांनतर दिनांक ०१/०५/२०२२ रोजी लोन असिस्ट यांच्या कडुन त्यांचे प्रतिनिधी चा वाट्सअप मो.क्र. ९७२००३५८४५+७९८५८२९२२०३७७९५७७८८४८ यावरून मला कर्ज भरणा संबंधी विचारणा केली असल्याने मी त्यांना सर्व उत्तरे दिले आहे त्यानंतर वरील नमूद मोबाईल क्रमांक वरून देशमुख याना पुन्हा रक्कम भरणा संबंधी सुचना केली असता तिने त्यांना रक्कम भरणा केलेली ऑनलाईन पावती पाठवली असता त्यांनी देशमुख याना रक्कम पाठवा नाहीतर तुझे सर्व संपर्कातील नंबर वर बदनामी कारक मजकुर पाठविण्याची धमकी दिली व पाठवले आहे ज्याने " समाजातील प्रतिष्ठा च संपर्कातील व्यक्तीच्या मनात असद देशमुख विरुध्द दुरागृह निर्माण झाले आहेत तसेच वॉलेट प्रो नामक कंपणी मार्फत कोणत्याही स्वरुपाचे कर्ज न उच्चलता रक्कम भरणा संबधी मॅसेज मोबाईल क्र. +९१७०३३८१९२५६ वरुन येत आहे करीता विनकारण वाट्स अॅप वर लोन असिस्ट व वॉलेट प्रो चे बेकायदेशिर मॅसेज करणा-या व्यक्ती वर कायदेशिर कार्यवाही करून बेकायदेशिर कृत्यांना आळा घालून मला होणारे त्रासापासून संरक्षण देवून न्याय मिळवून दयावा अशी मागणी 


असद अहेमद देशमुख यानी पोलिस स्टेशन औसा येथे केला आहे

त्या वर दफा 155 गुन्हा नोंद करण्यात आले आहे व पुढील तपास बिट अमलदार बिराजदार प्रभारी बिट अमलदार करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या