*MLTAP लॅब असोसिएशन लातूर यांचे भव्य राज्यस्तरीय सेमिनार आयोजन*
औसा तालुका अध्यक्षपदी अतिख शेख नियुक्ती
उदगीर येथे 25 डिसेंबर रविवार रोजी महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळातंत्रज्ञ संघटना MALTPA चे राज्यस्तरीय एक दिवशीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते त्यामधे MALTPA चे अध्यक्ष श्री राजेंद्र बागुल सर सचिव श्री केतन अवसरकर सर यांचे महाराष्ट्र परावैद्यकीय कौन्सिल रेजिस्ट्रेशन व इतर तंत्रज्ञा च्या समस्या विषयी मार्गदर्शन लाभले यांच्या समवेत श्री.धर्माधिकारी सर,श्री.देशमुख सर,श्री.संतोष कुलकर्णी सर यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री.बाळू चिंचोलकर सर (लातूर जिल्हाध्यक्ष MLTPA) यांनी *श्री.अतिख शेख सर(M.Sc.MLT,DMLT) आधार क्लीनिकल लॅब औसा यांना औसा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली*
कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तंत्रज्ञ बांधव हजर होते।
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.बशीर सर यांनी केले।
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.