लाईफलाइन होमिओ क्लिनिक, औसा* व *औसा तालुका होमिओपॅथीक असोशिएशन, औसा* यांच्या संयुक्त विद्यमाने *मरहूम सय्यद यूसूफ तानेशा पटेल* यांच्या स्मृतीदिनानिमित्त*मोफत होमिओपॅथीक शिबीर

*लाईफलाइन होमिओ क्लिनिक, औसा* व *औसा तालुका होमिओपॅथीक असोशिएशन, औसा* यांच्या संयुक्त विद्यमाने *मरहूम सय्यद यूसूफ तानेशा पटेल* यांच्या स्मृतीदिनानिमित्त
*मोफत होमिओपॅथीक शिबीर



औसा (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे की, बुधवार, दि. १३-९-२०२३ रोजी सकाळी १०.३० ते दु. २.३० या कालावधीमध्ये  *मरहूम युसूफ तानेशा पटेल* यांच्या स्मृतीदिनानिमीत्त मोफत होमिओपॅथीक आरोग्य शिबीर होणार आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घेऊन आपल्या कुटूंबातील रुग्णांची तपासणी   या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर्स
*डॉ. आयेशा सय्यद* B.H.M.S.C.C.M.P. होमिओपॅथीक व हिजामा तज्ज्ञ, *डॉ. जिलानी पटेल* B.H.M.S. होमिओपॅथीक तज्ज्ञ, *डॉ. झाकेर सय्यद* B. H.M.S. होमिओपॅथीक तज्ज्ञ, *डॉ. रेखा आळणे - झिरपे* B.H.M.S. असोशिएट,प्रोफेसर,होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, लातूर, *डॉ. संदीप खानापूरकर* B.H.M.S.M.A.Psychology मानसोपचार, मनोविश्लेशक तज्ञ तसेच *डॉ. महेबुब शेख* B. H.M.S. होमिओपॅथीक तज्ज्ञ  हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच सर्व 
रक्त तपासणी ५०% सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणी : मो. 9970737297 संपर्क करा असे आव्हान ही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या