यासीन महेबुब बागवान यांचे निधन

यासीन महेबुब बागवान यांचे निधन



औसा
औसा येथील रहिवासी फळाचे प्रसिद्ध व्यापारी यासीन महेबुब बागवान वय ७५ याचे सांयकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुले,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर औसा येथील कटगर गल्ली कब्रस्तान मध्ये सोमवारी सकाळी ९ वाजता दफनविधी करण्यात येणार आहे.बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लातूरचे शाखा व्यवस्थापक राजू बागवान व्यापारी अज़ीम बागवान यांचे ते वडिल होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या