खाजा नसीरोद्दीन हायस्कूल च्या मुख्याध्यापक पदी श्री स्वामी सर

खाजा नसीरोद्दीन हायस्कूल च्या मुख्याध्यापक पदी श्री स्वामी सर



सिराढोन (बिलाल कुरैशी )

खाजा नसीरोद्दीन हायस्कूल च्या मुख्याध्यापक पदी श्री स्वामी सर यांची संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य नासरभाई पठाण, पत्रकार बाशिदभाई शेख,पत्रकार दादाभाई खतीब,मुनीरभाई आतार, अखिलभाई शेख, राजूभाई डांगे, अल्ताफभाई शेख, आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या