डॉ. सुधीर गोरखनाथ कसपटे* यांचा राष्ट्रीय *आरोग्य दूत* पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

*डॉ. सुधीर गोरखनाथ कसपटे* यांचा राष्ट्रीय *आरोग्य दूत* पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला



. *गोरमाळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर* येथील *निसर्गोपचार तज्ञ डॉ. सुधीर कसपटे* यांना काल दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर येथे *राष्ट्रीय आरोग्य दूत* पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्य भारत सी. एन. इ. टी. एस. एन. ओ. एन. डी. ए. व सोलापूर नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन सोलापूर. यांचे संयुक्त अभियंता अंतर्गत सदरचा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत अनझुटकी, प्रमुख पाहुणे सोलापूरचे *खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी* तसेच डॉ. धाराश्री वोरा, डॉ. बंगले, डॉ. सचिन जाधव सर, डॉ. ज्योतीताई शेटे मॅडम, एस. एन. ओ. सोलापूर व आरोग्य भारत अंतर्गत आणि सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य उपअभियंता मा. श्री निळकंठ मठपती. या व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुधीर कसपटे यांना राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सुधीर कसपटे यांना राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञ परिषद पुणे. येथे रविवार दिनांक 26. 3. 2023 रोजी डॉ. हेमंत खेडेकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. तसेच *रिटर्न टू नेचर 23-24 एप्रिल 2023 रोजी आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अमीर मुलानी सर* यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन, सन्मानित करण्यात आले. सुधीर कसपटे यांचे गोरगरीब रुग्णाविषयीची आत्मीयता, जनतेविषयी प्रेमळ भावना व देशावर असलेले प्रेम, निसर्ग उपचाराने रुग्ण बरे करण्याची पद्धत, पाहून त्यांना *परिवार एकता दिन 31 डिसेंबर 2022* रोजी *बेस्ट ऑफ डॉक्टर अवॉर्ड* देण्यात आला. त्यांनी गेली चार वर्षापासून जुनाट आजारावर रामबाण अशा *निसर्गोपचार थेरपीने* बरेच रुग्ण बरे केले आहेत. तसेच त्यांनी गावोगावी शिबिरे घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार देऊन, त्यांनी गोरगरिबांचे *दुःखाश्रू पुसण्याचा मान* मिळवला आहे. तसेच कोरोना काळात देखील त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांना अखंड सेवा दिली. जनतेला त्यांनी निसर्गाचे, आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले. तसेच हजारो वर्षापासून *निसर्गोपचार आयुर्वेद युनानी* हा *भारताच्या आरोग्याचा कणा* आहे. असे त्यांनी समाजाला सांगितले. तसेच निसर्गोपचार कसा करावा, कोणत्या आजारावर कोणता व्यायाम करावा हे त्यांनी समाजाला पटवून दिले. काल दिनांक *3 सप्टेंबर 2023 रोजी निसर्गोपचार तज्ञाची परिषद सोलापूर*. या परिषदेमध्ये बाहेर *राज्यातून महाराष्ट्रात मराठा मोर्चा रस्ता रोको आंदोलन* चालू असताना देखील डॉ. हजर राहिले. डॉ. विलास गावडे, डॉ. राजन पाताडे, डॉ. स्वाती मसुरकर, डॉ. वंदना घोडके, डॉ. सोनाली वाघमारे, डॉ. स्मिता व्यास, डॉ. पद्मश्री स्वामी, डॉ. सुजाता जाधव, डॉ. धाराश्री वोरा, डॉ. प्रमोद भोईटे, डॉ. विद्या निकाळजे, डॉ. अनिल महामुनी, डॉ. महेश माने, डॉ. बाळासाहेब निंबाळकर, डॉ. पांडुरंग मोरे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. अनिल वडार, डॉ. सचिन कदम, डॉ. सचिन जाधव, डॉ. बशीर मुल्ला, डॉ. क्रांतिवीर महेंद्रकर, डॉ. अरविंद बगाले, डॉ. मंजुषा वल्लाकटे, डॉ. जयेश देवळालीकर, डॉ. मनीषा गायकवाड, डॉ. मुक्ताई नरखेडे, डॉ. अमोल झेंडे, डॉ. नील अंजूटगी, डॉ. योगीन गुर्जर, डॉ. प्रेरणा खैरे, डॉ. पल्लवी आरकेले, डॉ. भाग्यश्री टकले, डॉ. ऐश्वर्या ढेरे, डॉ. माधुरी जाधव, डॉ. प्रिया विभुते, डॉ. सुनील ननवरे, डॉ. सुनील गाडे, डॉ. राजलक्ष्मी नाईक, डॉ. विवेक कोल्हाटकर, डॉ. सुरेखा गरगडे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. बबन भोसले, डॉ. मीना जगताप, डॉ. हरि भोसले, डॉ. तानाजी लोखंडे, डॉ. पप्पू शेख , डॉ. वैशाली वंजे, डॉ. पुष्पा नाईक, डॉ. दत्तात्रय गरगडे, डॉ. ज्योतीताई शेटे, डॉ. सुधीर मेंगडे, डॉ. माधुरी मेंगडे, डॉ. प्रवीण पवार, डॉ. प्रीती विचारे, डॉ. रीना अंकुशराव, डॉ. गायत्री हजारे, डॉ. विमल ठुमके, डॉ. शोभा सुरवसे, डॉ. नारायण सुरवसे, डॉ. नारायण होलमुखे, डॉ. शारगंधर पवार, डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. अविनाश साळुंखे, डॉ. किशोर दिलीप घोलप, डॉ. सागर फडतरे, डॉ. गणेश भगत, डॉ. संतोष दुधाळ, डॉ. वैशाली भोसले, डॉ. श्रीमंत खडतरे, डॉ. राजलक्ष्मी जमादार, डॉ. अक्षता अंभोरे, डॉ. बोरकर, डॉ. अधिक कांबळे, डॉ. दिलीप गोळे, डॉ. गीतांजली उपाध्ये, डॉ. अजय मेश्राम, डॉ. चरणसिंग प्रापगोल, डॉ. संतोष पठाडे, डॉ. सायली ताठे देशमुख, डॉ. सुनिता सोलापुरे, डॉ. गायत्री सचिन हजारे, डॉ. वर्षा अजनाळकर, डॉ. अशोक आवारे, डॉ. पांडुरंग आदी.. डॉक्टर मान्यवर परिषदेस उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या