नजीरअहमद बागबान यांचे वृध्दापकाळाने निधन

 नजीरअहमद बागबान यांचे


वृध्दापकाळाने निधन





सोलापूर- शनिवार पेठ येथील कोतकुंडे अपार्टमेंटमधील रहिवासी व सोलापूर सोशल हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक नजीरअहमद अ. रहेमान बागबान (पैलवान) (वय 86 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे अंत्य यात्रेत सर्वस्तरातील लोक सामील झाले होते. सोलापूर विद्यापीठ भाषा संकुलातील उर्दू विभागातील प्राध्यापिका डॉ. सुमैय्या बागबान यांचे ते वडील होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या