स्वातंत्र्य सैनिक शिवमूर्ती देशमुख यांचे निधन आज अंत्यसंस्कार
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील टाका येथील स्वातंत्र्य सैनिक शिवमुर्ती देशमुख वय 85 वर्ष यांचे गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक शिवमुर्ती देशमुख हे औसा पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना गायकवाड यांचे आजोबा आणि क्रीडा शिक्षक डिव्हिजन देशमुख यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता टाका तालुका औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.