छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने भक्तांच्या पायास टोचणारी खडीची स्वच्छता मोहिम

 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने भक्तांच्या पायास टोचणारी खडीची स्वच्छता मोहिम






सोलापूर- नवरात्रोत्सवात अनवाणी पायाने रूपाभवानी दर्शनाला येणाऱ्या लहान मुले आणि महिला भाविकांना रस्त्यावर पसरलेल्या खडीचा त्रास सहन करावा लागत होता. नवरात्रोत्सवापूर्वी महापालिकेने रूपा भवानी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवले. परंतु, हे काम व्यवस्थित न झाल्यामुळे आणि शिल्लक खडी तशीच ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आणि रूपाभवानी दर्शनाला अनवाणी जाणाऱ्या भाविकांच्या पायात रुतू लागली.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने भक्तांना त्रास होऊ लागल्यामुळे शुक्रवारी सकाळी यार्ड चौक ते बोरामणी नाका या रस्यावरील सर्व खडी सर्व बिग्रेडचे अध्यक्ष मतीन बागवान व मार्गदर्शक राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखली सर्व रस्त्यावर पसरलेली खडी तासात स्वच्छ केला. सर्व कार्यकर्त्यांनी हातात खराटा घेत खडी झाडून बाजूला केली. यावेळी भाविकांनी रस्ता स्वच्छ करणाऱ्या तरुणांना गुलाबाचे पुष्प देऊन पाठीवर थाप दिली. यावेळी मोहिमेत शफीक रचभरे, उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, तनवीर गुलजार, बशीर शेख, कादर भागानगरी ,अफरोज तांबोळी , कय्युम बलोलखान, पोपट भोसले, प्रकाश शिंदे लक्ष्मिमण भोसले, सादिक मुजावर, कय्युम मोहळकर आदीनी स्वच्छता महिमेत सहभागी झाले होते.





छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की ओर से

श्रद्धालुओं के पैरों में चुभने वाली रेत का स्वच्छता अभियान

सोलापुर-नवरात्र उत्सव के दौरान रूपभवानी के दर्शन के लिए नंगे पैर आने वाले बच्चों और महिला श्रद्धालुओं को सड़क पर फैली बजरी से परेशानी उठानी पड़ी। नवरात्र महोत्सव से पहले नगर निगम ने रूपा भवानी मंदिर की ओर जाने वाली सड़क के गड्ढे भर दिए। लेकिन , यह काम ठीक से नहीं होने और बची हुई बजरी को वैसे ही छोड़ दिए जाने से सड़क पर जगह-जगह बजरी फैल गई और रूपभवानी दर्शन के लिए नंगे पैर जा रहे श्रद्धालुओं के पैरों पर गिरने लगी।

छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ने मतीन बागवान और मार्गदर्शक राम गायकवाड़ के मार्गदर्शन में शुक्रवार सुबह यार्ड चौक से बोरमणि नाका तक सड़क पर फैली सभी बजरी को साफ किया। सभी मजदूरों ने हाथों में फावड़े लेकर बजरी को साफ किया। इस अवसर पर श्रद्धालुओं ने सड़क की सफाई करने वाले युवाओं को गुलाब का फूल देकर उनकी पीठ थपथपाई। इस अभियान में उपाध्यक्ष शफीक रचभरे राजू हुंडेकारी , जावेद बद्दी , तनवीर गुलज़ार, बशीर शेख , कादर भगनगरी , अफ़रोज़ बुखार , कय्यूम बलोलखान , तोता भोसले , प्रकाश शिंदे लक्ष्मीमन भोसले , सादिक मुजावर , कय्यूम मोहलकर और अन्य लोगों ने स्वच्छता अभियान में भाग लिया।



(Iqbal Bagban)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या