मस्जिद-ए-टेक उस्मानपुरा येथे कायदेशीर शरियतचे महत्त्व’ कार्यक्रम संपन्न
लातूर, दि. 7 ः मस्जिद-ए-टेक, उस्मानपुरा येथे इदरा सुन्नत व शरियत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष मेळाव्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष हजरत मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी साहब यांनी ‘कायदेशीर शरियतचे महत्त्व’ या विषयावर विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन शाहिन अॅकॅडमी व सहकारी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध उपक्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पुर्ण करून जनजागृती केल्याबद्दल हजरत मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेते व शाहीन अकॅडमीचे मुख्य समन्वयक मोईज शेख, संचालक अल्ताफ शेख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अॅड. ला. रा. शेख, अब्दुल समद शेख, खलील सर यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.