वहिद चाँदपाशा बागवान यांची जनकल्याण प्रतिनिधी म्हणून निवड
औसा (प्रतिनिधी )
श्री. बागवान वहिद चाँदपाशा यांचे जनकल्याण ठेव प्रतिनिधी म्हणून लातूर जि म सहकारी बैंक शाखा औसा येथे निवड
उपरोक्त विषयानुषंगाने बागवान वहिद चाँदपाशा यांची आपल्या शाखेत जनकल्याण प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. तरी जनकल्याण ठेव योजनेअंतर्गत जनकल्याण प्रतिनिधी निवडीच्या अटी/ शती यांचे पुर्तता करुन आपल्या शाखास्तरावर पुढील कार्यवाही करणेत यावी. जनकल्याण प्रतिनिधी पावती आपल्या सेफ कस्टडीत ठेवावे.रोजीच्या परिपत्रकिय सुचनांचे पालन करावे. जनकल्याण ठेवीचा व्यवहार हा सध्या संगणक किंवा मोबाईल अॅप व्दारे होणार नाहीत. सदरील व्यवहार पावतीबुक प्रमाणेच होतील. याची नोंद घ्यावी.असे बैंक कडून कडविन्यात आले बागवान वहिद चाँदपाशा यांची निवड झाल्याने त्यांचा अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.