*पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 55 व्यक्ती विरोधात 3 गुन्हे दाखल. 5 लाख 86 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई*
लातूर (प्रतिनिधी )या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अहमदपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या मटका जूगारावर एकाच वेळी विविध पथके तयार करून कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 09/02/2024 रोजी निलंगा येथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच रूम मध्ये काही इसम मटका कल्याण ,मिलन डे, टाईम बाजार नावाचा जुगार खेळत आहेत. अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी अहमदपूर येथील मटन मार्केट परिसर, भीम नगर, गौरीशंकर बेंबळे यांचे राहते घरामध्ये अशा तीन ठिकाणी छापेमारी करून बेकायेशीररित्या मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 5 लाख 86 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे अहमदपूर मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 12(अ), 4, 5 कायद्यान्वये प्रमाणे 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1) जगदीश रामलाल मंडले, वय 49 वर्ष रावळी, अहमदपुर
2) रतन मदनलाल बरेटीय, वय 30 वर्ष रा काहळेगाव रोड, अहमदपुर
3) छोटुलाल हिरामण भगत, वय 49 वर्ष रा. चौडा नगर अहमदपुर
4) इंद्रजीत हनुमान राऊते वय 49 वर्ष रा. गवळी गाली अहमदपुर.
5) मिलकांत गोपाळ काबलीया वय 34 वर्ष रा. महात्मा फुले रोड, अहमदपुर.
6) रमेश सिताराम भगत बय 32 वर्ष रा. गवळी गली अहमदपुर.
7) मनिष कालीदारा मदनेवार वय 44 वर्ष रा. ब्राम्हण गली अहमदपुर.
8) योगीराज आर्जुन मंडले वय 44 वर्ष रा. गवळी गल्ली अहमदपुर.
9) सुरज राऊत्रे,रा. अहमदपुर (फरार)
10) धरम काबली ,रा. अहमदपुर (फरार)
11) राजेश भगत, रा. अहमदपुर (फरार)
12) गणेश बरेटीया, रा. अहमदपुर (फरार)
13) शुभम राउले, रा. अहमदपुर (फरार)
14) विशाल मंडले, रा. अहमदपुर (फरार)
15) नितु राउले, रा. अहमदपुर (फरार)
16) सोनु राउले , रा. अहमदपुर (फरार)
17) देवा भगत , रा. अहमदपुर (फरार)
18) श्याम गोपाल यादव/काबलीये , रा. अहमदपुर (फरार)
19) खयुम पठाण, रा. अहमदपुर (फरार)
20) रुपेश कांबळे , रा. अहमदपुर (फरार)
21) विशाल डावरे , रा. अहमदपुर (फरार)
22) शबदर लष्करे , रा. अहमदपुर (फरार)
23) रियाज पटेल रा. अहमदपुर (फरार)
24) व्यंकट बुजारे रा ढाळेगाव, अहमदपुर (फरार)
25) जगू फड रा. धर्मापुरी (फरार)
26) गौरीशंकर मारोतीराव बेंबळे, वय 52 वर्ष रा. बालाजी मंदीराचे पाठीमागे अहमदपुर.
27) चांदपाशा महेबुबसाब शेख, वय 48 वर्षे रा. महसूल कॉलनी अहमदपूर.
28) दत्तालय सिताराम वाघमारे, वय 38 वर्षे, आण्णाभाऊ साठे नगर अहमदपूर.
29)जयसिंग पांडूरण शेळके, वय 65 वर्षे रा. इंदिरानगर अहमदपूर.
30) किवान भिकाजी जंगले ,वय 60 वर्षे रा. पंचशिल नगर अहमदपूर.
31) राम गंगाराम जाधव ,60 वर्ष रा तिपक्षा नगर, अहमदपूर.
32) विजय सुर्यकांत पवार, वय 42 वर्षे, रा. तिपन्ना नगर आमदपूर.
33) हिरालाल धर्मराज काबाली, वय 33 वर्षे, राहणार वेताळगली अहमदपूर.
34) अंकुश काशीनाथ आया दांडगे, यय 43 वर्ष रा. अहमदपुर.
35) शेख खदीर गनीसाब, वय 38 वर्ष, रा. अहमदपुर.
36) दिलीप राम गायकवाड ,वय 44 वर्ष ना. साठेनगर अहमदपुर .
37) शेख करीम गफुरसाब वय 55 वर्ष रा हाळणी ता. अहमदपुर.
38) गणेश तुळजाराम बटावाले. वय 41 वर्ष रा. महादेव सम्बी अहमदपुर.
39) मधुकर माधवराव शिंदे, वय 45 वर्ष रा. काजळहिप्परगा ता. अहमदपुर.
40) जुबेर अहमदखी पठाण,वय 33 वर्ष रा. माँदा रोड अहमदपुर.
41) गौतम गोरोबा, वय 39 गायकवाड भीम नगर, अहमदपुर.
42) धनाजी सुदाम बेले, वय 41 वर्ष ना. रोकडा सावरगाव.
43) सुरेश तालेराव वाघमारे, वय 30 वर्ष, रा. अहमदपुर.
44) बालाजी बळीराम सन्मुखराव ,
वय 40 वर्ष दोघे रा. अहमदपुर.
45) जनार्धन नागनाथ कौटंबे वय 35 वर्षे रा. रोकड़ा सायरगाव,अहमदपुर.
46) गजानन शिवकांत कावळे वय 35 वर्ष रा. रोकडा सावरगाव.अहमदपुर.
47) संजय गंगाराम शेधर, वय 30 वर्ष रा. महात्मा फुले सोसायटी कंधार.
48) बालाजी प्रकाश मुळे वय 25 वर्ष रा.माकणी
49) बालाजी निवृत्त शिंदे, वय 38 वर्ष रा. साठे मगर, अहमदपुर.
50) वैजनाथ श्रीराम केंद्रे वय 34 वर्ष रा. लांज्जी.
51) भिमराव विठठलराव आचार्य वय 67 वर्ष रा. परचंडा.
52) शुभाष मानिक बाबर, वय 28 वर्ष रा. हाळदव ता. लोहा
53) लक्ष्मण जळबा पेडनपाड वय 27 वर्ष रा. चारटागी, अहमदपुर
54) निजाम इसाक शेख वय 50 वर्ष रा. देशमुखवाड, अहमदपुर.
55) राजु बालाजी पाटील यय 52 वर्ष रा. पाटील गल्ली, अहमदपुर
असे असून वरील आरोपी मटका नावाचा जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत.तसेच पोलिसांची चाहूल लागतात पळून गेलेल्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 09/02/2024 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर येथे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास अहमदपूर पोलिस करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.