ऊझेरखान मुकरमखान पठाण, साडेपाच वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील रमजान या पवित्र महिन्याचा उपवास
ऊझेरखान मुकरमखान पठाण, साडेपाच वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील रमजान या पवित्र महिन्याचा उपवास रविवारी दि.17 मार्च रोजी पूर्ण केला. उझेरखान पठाण हा लातूर येथील मुकरम खान पठाण यांचा मुलगा असून या चिमुकल्याने अशा तीव्र उन्हामध्ये पवित्र रोजा पूर्ण केल्याने लेबर फेडरेशनचे नांदेड मा. संचालक शौकात खान पठाण यांचा भाचा असून त्यांनी त्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.