औसा शहर काँग्रेस कमिटीच्या
शहराध्यक्ष पदी अझहर भैय्या हाश्मी यांची व सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवड झाल्याबद्दल भव्य जहिर सत्कार.
औसा
औसा शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष पदी अझहर भैय्या हाश्मी यांची व सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवड झाल्याबद्दल भव्य जहिर सत्कार. दिनांक : ०५ जुलै २०२४ सा ०७:०० वा हाश्मी फंक्शन हॉल, हाश्मी चौक औसा येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद कलिमुल्लाह कादरी अल्पसंख्यांक प्रदेश सचिव, काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य)प्रमुख पाहुणे म्हणून श्री. श्रीशैल उटगे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी लातूर हे उपस्थित राहणार आहे व प्रमुख उपस्थिती
अॅड. समद पटेल पक्ष निरीक्षक औसा काँग्रेस श्री. दत्तोपंत सूर्यवंशी तालुकाध्यक्ष, काँग्रेस ओसा हे उपस्थित राहणार आहे तरी सर्व कांग्रेस प्रेमी नी ०५ जुलै २०२४रात्री ०७:०० वा हाश्मी फंक्शन हॉल, हाश्मी चौक औसा, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम मध्ये उपस्थित रहण्याचे आव्हान इनायत अली खोजन सहाब व मुबीन भाई शेख व मित्र परिवार ने केला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.