लहान हातांनी केले मोठे योगदान.    खाऊसाठी दिलेले पैसे  मस्जिद साठी केले दान.    चिमुकल्या कडुन परोपकाराचा सुंदर संदेश.