लातूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या वतिने शेतकर्याना खरिप हंगाम अंतर्गत 563 कोटी रुपये पिक कर्ज वाटप उद्दीष्ठापैकी 76 टक्के कर्ज वाटप करनारी लातूर जिल्हा बैंक





लातूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या वतिने शेतकर्याना खरिप हंगाम अंतर्गत  563 कोटी रुपये  पिक कर्ज वाटप उद्दीष्ठापैकी 76 टक्के कर्ज वाटप करनारी लातूर  जिल्हा बैंक

चेअरमन श्रीपतराव काकडे यांची माहिती

लातूर दि 22

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैकेच्या वतिने खरिप हंगाम 2020 अंतर्गत  जिल्यातिल  10 तालुक्यात  1,41,531 शेतकरी सभासदाना आजतागायत तब्बल  563 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले असुन कर्जवाटपाची
प्रक्रिया चालू असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन  श्रीपतराव काकडे यानी दिली




राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षि तथा जिल्हा बैंकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सक्षम  नेतृत्वाखाली राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बैंन्कात अव्वल स्थानी असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेने  शेतकरी हा केंद्रबिंदू मानून  शेतकर्याना पतपुरवठा केलेला आहे चालू वर्षी खरिप हंगाम 2020 मधे जिल्याच्या वार्षिक पतपुरवठा  आराखड्यात लातूर  जिल्हा बैकेस 33% प्रमाने जुलाई 2020 अखेर पर्यंत 739 कोटी चे पिककर्ज उद्दीष्ठ दिलेले होते आज अखेर बैंकेमार्फत  563 कोटी कर्ज वाटप करण्यात आले असुन खरिप उद्दीष्ठाच्या  76 टक्के पुर्तता बैकेने केलेली आहे लवकरच 100 टक्के पुर्तता बैंक करनार आहे
_____

कर्जमाफी झालेल्या शेतकर्याना खरिप हंगामात पिक कर्ज वाटप सुरु

खरिप हंगाम 2020कर्ज वाटप लक्ष्नाकानुसार कर्ज वाटपासोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ति योजनेतिल लाभार्थ्याला  कर्ज वाटपाचे  धोरण बैकेने सन्चालक मंडलाच्या बैठ्कीत  स्वीकारले असुन शासन निर्देशानुसार  100 कोटी रुपये पेक्षा जादा रक्कमेचे वितरण बैकेच्या वतिने करण्यात येनार असुन बैंक प्रशासन मार्फत लाभार्थी  सभासदाना सम्पर्क करुण सर्व फील्ड स्टॉप यंत्रणा कर्यान्वीत केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या