70 बोअरवेल भागवत आहेत औसेकरांची तहान
औसा : (इलयास चौधरी )
औसा शहराची वाढती संख्या जवळपास पन्नास हजाराहून अधिक असून सध्या परिस्थिती तावर्जा प्रकल्पात 0% टक्के पाणीसाठा आहे औसा शहरातील काही भागात जनतेचे पाण्याविना बेहाल होत आहेत गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याला कमी पाऊस पडल्यामुळे काही नागरिकांचे पाण्याविना बेहाल होत आहेत, औसा शहर येथे सध्याच्या परिस्थितीत एकूण 70 हून अधिक विद्युत पंप सुरू असल्याने औसेकरांची तहान 70 विद्युत पंपच भागवत आहे, तरी प्रशासनाने प्रत्येक वार्डा मध्ये जाऊन त्यात्या भागातील बद पडलेल्या विद्युत पप दुरुस्त करुन जनतेची योग्य ती सोय करावी अशी चर्चा जनतेत होत आहे ,
..................................
*उटी तलावातील पाणी पूर्णपणे संपले सध्या शहरात 32 भाग आहे सध्या परिस्थिती तलावात खड्ड्यातील व तलावाच्या पाळूच्या खालच्या भागात 1 विहीर तसेच 2 बोरवेल चे पाणी एकत्रित करून पाणीपुरवठा करणे चालू आहे, शहरातील जवळपास 65 ते 70 बोरवेल चालू आहेत शहरातील काही भागात बोरवेला कमी पाणी असल्यमुळे कमी वेळ चालत आहे अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव यांनी दिली*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.