आमदारअभिमन्यू पवार यांच्या कडून अज्ञात व्यक्तिविरोधात औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल





आमदारअभिमन्यू पवार यांच्या कडून अज्ञात व्यक्तिविरोधात औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
महाराष्ट्राचे माजी.मुख्यमंत्री तथा विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल सोशल  मीडियावर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरोधात आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वतः औसा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली व तात्काळ गुन्हेगाराचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. या वेळी तालुका अध्यक्ष सुभाष जाधव ,गटनेते सुनील उटगे,संतोष मुक्ता,भीमाशंकर मिटकरी,हणमंत कांबळे आदी उपस्थित होते..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या