महाराष्ट्र जन एकता संघटना तर्फे लातूर जिल्हा अधिकारी मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना निवेदन.. तसेच लातूर SP साहेब यांच्याकडे एफ आय आर करण्याकरिता अर्ज
औसा=प्रतिनिधी
न्यूज 18 च्या आणि अमीश देवगन यांनी सुफि संत वलि ए हिंद हजरत खॉजा मैनोद्दिन चिश्ती रहे.यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाचे सर्व समाजाची भावना दुखावल्याबद्दल अमीश देवगन यांच्या विरोधात महाराष्ट्र जन एकता संघटना तर्फे लातूर जिल्हाधिकारी मार्फत गृह मंत्री अनिल देशमुख यांना निवेदन
सुफि संत वलि ए हिंद हजरत खॉजा मैनोद्दिन चिश्ती रहे.यांच्या बद्दल न्युज18 चे जातीयवादी मानसिकता असलेल्या अॅकर अमीश देवगण याने अपशब्द बोलुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल त्या अॅकर वर बंदी घालुन कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने गृहमंञी यांना दिले यावेळी : महाराष्ट्र जन एकता संघटना संस्थापक अध्यक्ष इरफान शेख कार्य अध्यक्ष जावेद शेख .अजिम शेख आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.