महानगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या मदतीने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही..





आज दिनांक 30 जून 2020 रोजी मा आयुक्त साहेब यांचे आदेशानुसार व उपायुक्त फड़ मॅडम यांचे उपस्थितीत खर्डेकर  स्टॉप   या भागात महानगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या मदतीने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन एकूण 17800 रू.दंड  वसुल   करण्यात आला. या कार्यवाहीत पोलिस निरीक्षक श्री नानासाहेब लाकाळ ,क्षेत्रीय अधिकारी झोन B संजय कुलकर्णी ,स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे,धोंडिराम सोनवणे, शिवाजी कुटकर,सुरेश कांबळे    ,पोलिस कर्मचारी  बाळासाहेब गीते,गोविंद चामे , PSI मेकलवाड,api पवार 
 इ.सहभागी होते.

उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या