आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लामजना मधे वृक्ष रोपण






आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लामजना मधे वृक्ष रोपण
औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लामजना गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली व गावातील नागरिकांना औषध गोळ्या मास्क व सनी टायझर वाटप करण्यात आले यावेळी गावातील भाजपचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा करण्यात आला यावेळी सचिन कांबळे सय्यद लाडका लामजना गावचे उपसरपंच वाजिद भाई बिराजदार बालाजी शिंदे उत्तम सरगर राम शिंदे साक्षात मस्के सादात बिराजदार अमोल कांबळे इत्यादी उपस्थित राहून साजरा करण्यात आला



उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या