डाॅ.सुभाष हाबरे यांचे हदय विकाराने निधन.
औसा मुख़्तार मणियार
औसा शहराचे लोकप्रिय आरोग्य सेवा देणारे डॉ सुभाष हाबरे मामा चा रहदय विकारच्या झटक्याने मृत्यु झाला
डॉ सुभाष हाबरे गेल्या 40 वर्षा पासून आरोग्य सेवा च्या माध्यमातून घरो घरी जावून जनसेवा करत होते त्यांचा पश्चात् पत्नी दोन मुले एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.