माजी आ.कव्हेकरांकडून माने कुटुंबियांचे सांत्वन



माजी आ.कव्हेकरांकडून माने कुटुंबियांचे सांत्वन


लातूर शहरातील सिध्दार्थ हौसिंग सोसायटी भागात राहणार्‍या कै.पार्वतीबाई रेवप्पा माने (वय 100) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले असून या घटणेची माहिती मिळतात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मोहन माने यांच्या निवास्थानी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी मोहन माने यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.सुकेशनी माने, मुले श्री.अनार्य माने क्रांतीसुर्य माने, कु.जिगीशा माने हे उपस्थित होते.कै.पार्वतीबाई रेवप्पा माने या माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांच्या आई होत.तर कळंबचे माजी आ.कै.रेवप्पा माने यांच्या त्या पत्नी होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या